Vocational Visit to Enpro Industries

Meeting Details

Meeting Date 01 Apr 2022
Meeting Time 19:00:00
Location Rotary Community Center
Meeting Type Regular
Meeting Topic Vocational Visit to Enpro Industries
Meeting Agenda Assimilation 7.00 pm 1. Meeting called to Order President Rtn Jagmohan Singh 7:30 pm 2. National Anthem 7:31 pm 3. Felicitation of Khubsoorat participants President Rtn Jagmohan Singh 7.33 pm 4. Handover to Enpro Alka Karkare – Jt MD, Anuj Karkare -- ED, Ar.Usha Rangarajan Enpro Presentation 7.37 pm 5. Vote of Thanks Rtn Savita Rajapurkar 8.05 pm 6. Meeting Adjourned President Rtn Jagmohan Singh 8.07 pm 7. Visit to Facility Group Leaders Followed by Dinner 8.55 pm
Chief Guest Rtn Jagmohan Singh Bhurji
Club Members Present 70
Minutes of Meeting *अनोखी..संस्मरणीय भेट* *Enpro Industries* दोन वर्ष Enpro ऑफिसचे कौतुक भरले वर्णन ऐकत होते या ना त्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलेल्या मंडळींकडून ..मला पण काही जायचा योग येत नव्हता आणि ती संधी जुळून आली आपल्या Vocational visit च्या कार्यक्रमामुळे. 1एप्रिल ..एप्रिल फूल तर नाही ना..नाही नाही.. यजमानां कडून आग्रहाचे ,अगत्यपूर्वक निमंत्रण पण मिळाले आणि ऑफिस ची भेट घडली. ऑफिस पर्यावरणपूरक, आगळ वेगळं आहे एवढं ऐकलं त्याप्रमाणे काही कल्पना मनात केलेल्या होत्या पण जेव्हा खरंच ऑफिस चे दर्शन झाले .. कितीही मी कल्पनेने त्याचे चित्र मी रंगवले तरी तरी जे बघितले त्याचे वर्णन फक्त अद्वितीय आणि अवर्णनीय. कल्पनेच्या पलिकडले.. मनमोहक दर्शनी भाग..पाण्याचे तुषार झेलत झेलत स्वागत कक्ष मध्ये प्रवेश ..हिरवीगार झाडे चहूकडून ..असल्या उन्हाळ्यात पण त्याचा गारवा जाणवत होता. आणि आत भव्य स्वागत कक्ष बाजूलाच वेगळेच गणरायाचे रूप आपोआप हात जोडले गेले. ?? कर्तव्यतत्पर स्टाफ, पहिल्या मजल्यावर जाण्याची सूचना केली सुंदर थिएटर स्टाईल ऑडिटोरियम मध्ये प्रवेश केल्यावर प्रत्येकाला वेगवेगळे badge दिले ..किती ही सुसूत्रता.. Enpro ऑफिस प्रसिद्ध ग्रीन बिल्डींग ..ग्रीन म्हणजे काय ?? हिरवा रंग की.. सज्जातून डोकावणारी हिरवी छोटी छोटी झाड की..हिरवागार आसमंत.. No No..it's different.. आपली उषा जी तिच्या व्यवसायात उत्तुंग भरारी मारत आहे, तिने अतिशय सोप्या सरळ सुरेख शब्दात या Green Building ..चे विवेचन केलं. I like the quote by Emerson *We don't inherit Earth from our* *ancestors but we borrow it from our children*"..that was followed truly while creating Enpro office . Total environment friendly building. Meticulous planning, always keeping in mind sustainable development principle,Solar PV on roof, 93.3% saving energy Net zero energy.. Fantastic!! Seating arrangements for staff as per sunrise severity..more on North East and glass while Where more sun rays wood covering Whole office was looking so spacious. Transparent glass..no walls.. Crisscross bridges connecting each one and everyone... everyone visible *Total Transparency* ..*Total Honesty*.. They thought about rain harvesting to charge the water bodies and about sewage treatment plant. What a Planning .. *Atrium ..a large open air /skylight coverd space..but for me it's part of heart so Enpro office Atrium ..*Heart ❤️ of Enpro*. पर्यावरणाचे खरेखुरे शिलेदार.. ऑफिसमध्ये सायकलने येणाऱ्यांसाठी इन्सेंटिव्ह .स्माईल सायकल . Relaxation area.. तिथे नुसते टेकलो तरी मला वाटतं शारीरिक आणि मानसिक थकवा, तणाव सर्व पळून जाईल अशी ती मांडणी आणि त्याची रंगसंगती. व् अनुज चे ऑफिस.. त्याचं ट्रेकिंगचे वेड ..त्याच्या ऑफिसमधील ग्राफिक ही त्याच्या या छंदाला पूरकच बॅडमिंटन हॉल. रॉक क्लाइंबिंग, टेबल टेनिस, बुद्धिबळ ..शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेसाठीचा हा सुरेख समन्वय. व्यक्तीची मूलभूत गरज.. fresh room .Restroom,washroom..फाईव्ह स्टार हॉटेल ला लाजवेल अशी.. त्याची पण आखणी सूर्यकिरणांची दिशा लक्षात घेऊन केलेली. अनुज आमचा लीडर ..अतिशय सुंदर शब्दात आम्हाला सर्व समजावून दिले. मला वाटतं प्रत्येकाचा त्याच्या लीडर बरोबर चा हाच अनुभव असेल. सर्व पाच मजले फिरलो .नैसर्गिक सुखंद थंड हवेचे झोत अंगाखांद्यावर फिरत होते ..याचे उगमस्थान, दिशा काहीच समजत नव्हते पण छान वाटत होतं. अनुज ने मग लपलेला फिरणारा पंखा दाखवला. अशा वातावरणात सर्व जण उत्साहाने काम करत असतील नाही का.. अलका, श्रीकृष्ण तुम्हाला कोणावर रागावण्याची संधीच मिळत नसेल ना .. इतके सुंदर वातावरण तयार करून ठेवले कामाच्या ठिकाणी . Usha Said that she got great gratification of creating this creation.. मी.. मी तर अचंबित.. मंत्रमुग्ध !! पाच मजले चढलो आपण सर्वजण..केवढे ते कष्ट (लिफ्ट ने बरका)?? मग याला साथ रुचकर स्वादिष्ट श्रमपरिहाराची आणि अगत्य ते केवढ.. अतिथी देवो भव ची प्रचीती आली. आज कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारे करकरे कुटुंब.मराठी माणसाच्या " *उगाच कशाला* या मानसिकतेत न अडकण्याचा..*आम्ही रिस्क घेतली आणि म्हणूनच इथे पोहोचू शकलो* त्यामुळे *उगाच कशाला* या मानसिकतेतून बाहेर पडा तरच प्रगती होईल याचे हे मूर्तिमंत प्रतीक *श्रीकृष्ण,अलका,अनुज,उषा* *तुमच्या दूरदृष्टी, सौंदर्यदृष्टी* *व्यापक संशोधन,बुद्धिमत्ता, उत्साह, या सर्वाला सलाम!!* *तुमच्या या निखळ मैत्रीची , सहकार्याची साथ अशीच राहू द्या.. पुन्हा पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या..